Bank of India Recruitment 2022 Marathi बँक ऑफ इंडिया मध्ये 696 जागांसाठी भरती

Bank of India Recruitment 2022 Marathi बँक ऑफ इंडिया मध्ये 696 जागांसाठी भरती

Bank of India Recruitment 2022 Marathi बँक ऑफ इंडिया मार्फत 696 जागांसाठी भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे Bank of India Recruitment 2022 Marathi बँक ऑफ इंडिया नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे ऑफिसर [ Regular ], ऑफिसर [ Contractual ], आणि इतर पदाच्या एकूण 696 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 मे 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

बँक ऑफ इंडिया भरती 2022 ऑफिसर [ Regular ], ऑफिसर [ Contractual ] आणि इतर 696 पदांसाठी भारत भरातून B.E. आणि B.Tech., MCA उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Bank of India अधिसूचना जारी केली आहे. बँक ऑफ इंडिया भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे बँक ऑफ इंडिया द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात बँक ऑफ इंडिया भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

Bank of India Recruitment 2022 Marathi बँक ऑफ इंडिया मध्ये 696 जागांसाठी भरती
Bank of India Recruitment 2022 Marathi बँक ऑफ इंडिया मध्ये 696 जागांसाठी भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 20 एप्रिल 2022

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 26 एप्रिल 2022

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 10 मे 2022

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 696 

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:- 

अ.क्र पदाचे नाव
1 ऑफिसर [ Regular ]
2 ऑफिसर [ Contractual ]

* शैक्षणिक पात्रता

पद क्र :- 1 :- अर्थशास्त्र , अर्थमिती, सांख्यिकी, लागू सांख्यिकी, मध्ये पदव्युत्तर पदवी + 04 वर्षे अनुभव किंवा CA, ICWA, CISA + 03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य किंवा MBA [ फायनान्स ], PGDM [ फायनान्स ], CA,  ICWA + 10 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MBA, PGDBM, PGDM, PGBM, PGDBA किंवा CA, ICWA , CS किंवा इंजिनिअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह BE, B.Tech [ CSE, IT, E&C किंवा  MCA, M.Sc IT ] + 02 वर्षे अनुभव

पद क्र :- 2 :- 1] B.E., B.Tech., MCA 2] 07, 08 वर्षे अनुभव

* वयाची अट [ 01 डिसेंबर 2021 रोजी ]

जातीचा प्रवर्ग वय
पद क्र :- 1 30, 35, 38 वर्षांपर्यंत
पद क्र :- 2 28, 35, 37 वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत

अर्जाची फी:-

जातीचा प्रवर्ग फी
जनरल 850/-
ओबीसी 850/-
एस.सी/एस.टी 175/-

अर्ज कसे करावे:-

Bank of India च्या वेबसाईट वर (https://bankofindia.co.in) 26 एप्रिल 2022 सकाळी 10:00 वाजे पासून ते 10 मे 2022 रात्री 11:59. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

बँक ऑफ इंडिया भरती जॉब अर्ज फी ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर बँक ऑफ इंडिया भरती फॉर्म 2022 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 10 मे 2022

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
 
2. ओळखपत्र
 
3. जात प्रमाणपत्र
 
4. निवास प्रमाणपत्र
 
5. जन्म प्रमाणपत्र
 
6. पासपोर्ट साइज फोटो

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
माझी जॉब्स इंस्टाग्राम ग्रुप फोलो करा
माझी जॉब्स अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
माझी जॉब्स व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

Bank of India Recruitment 2022 Marathi बँक ऑफ इंडिया मध्ये 696 जागांसाठी भरती

तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.

प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी

An aspiring engineering student formed an obsession with Blogging, SEO, Digital Marketing, and Helping Beginners To Build Amazing Websites.

Sharing Is Caring:

Leave a Comment