Gail Recruitment 2023 Marathi गेल इंडिया लिमिटेड भरती

Gail Recruitment 2023 Marathi गेल इंडिया लिमिटेड भरती

Gail Recruitment 2023 Marathi गेल इंडिया लिमिटेड मार्फत 47 जागांसाठी भरती

[majhijobs] मध्ये आपले स्वागत आहे Gail Recruitment 2023 गेल इंडिया लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे एक्झिक्युटिव ट्रेनी [ केमिकल ], एक्झिक्युटिव ट्रेनी [ सिव्हिल ] आणि इतर पदाच्या एकूण 47 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 मार्च 2023 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

गेल इंडिया लिमिटेड भरती 2023 एक्झिक्युटिव ट्रेनी [ केमिकल ], एक्झिक्युटिव ट्रेनी [ सिव्हिल ] आणि इतर 47 पदांसाठी भारत भरातून B.E, B.Tech उत्तीर्ण, उमेदवारांची भरती करण्यासाठी Gail India Limited अधिसूचना जारी केली आहे. गेल इंडिया लिमिटेड भरती 2023 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे गेल इंडिया लिमिटेड द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात गेल इंडिया लिमिटेड भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

Gail Recruitment 2023 Marathi गेल इंडिया लिमिटेड भरती
Gail Recruitment 2023 Marathi गेल इंडिया लिमिटेड भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 14 फेब्रुवारी 2023

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 14 फेब्रुवारी 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 15 मार्च 2023

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 47 

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:- 

अ.क्र पदाचे नाव
1 एक्झिक्युटिव ट्रेनी [ केमिकल ]
2 एक्झिक्युटिव ट्रेनी [ सिव्हिल ]
3 एक्झिक्युटिव ट्रेनी [ GAILTEL TC, TM ]
4 एक्झिक्युटिव ट्रेनी [ BIS ] 

* शैक्षणिक पात्रता

पद क्र :- 1 :- 1 ] B.E., B.Tech [ केमिकल, पेट्रोकेमिकल, पेट्रोकेमिकल टेक्नोलॉजी, केमिकल टेक्नॉलॉजी & पॉलिमर सायन्स, केमिकल टेक्नॉलॉजी & प्लास्टिक टेक्नॉलॉजी ] 2 ] GATE 2023

पद क्र :- 2 :- 1 ] B.E., B.Tech [ सिव्हिल ] 2 ] GATE 2023

पद क्र :- 3 :- 1 ] B.E., B.Tech [ इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन, टेलीकम्युनिकेशन,  इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल & टेलीकम्युनिकेशन 2 ] GATE 2023

पद क्र :- 4 :- 1 ] 65% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स, IT इंजिनिअरिंग पदवी  किंवा 60% गुणांसह पदवीधर + 65% गुणांसह MCA 2 ] GATE 2023

* वयाची अट [ 15 मार्च 2023 रोजी ] 

जातीचा प्रवर्ग वय
जनरल 26 वर्षांपर्यंत
ओबीसी 29 वर्षांपर्यंत
एस.सी/एस.टी 31 वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत

अर्जाची फी:-

जातीचा प्रवर्ग फी
जनरल फी नाही
ओबीसी फी नाही
एस.सी/एस.टी फी नाही

अर्ज कसे करावे:-

Gail India Limited च्या वेबसाईट वर (https://gailonline.com) 14 फेब्रुवारी 2023 सकाळी 11:00 वाजे पासून ते 15 मार्च 2023 रात्री 06:00. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

गेल इंडिया लिमिटेड भरती जॉब अर्ज ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर गेल इंडिया लिमिटेड भरती फॉर्म 2023 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 15 मार्च 2023

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
2. ओळखपत्र
3. जात प्रमाणपत्र
4. निवास प्रमाणपत्र
5. जन्म प्रमाणपत्र
6. पासपोर्ट साइज फोटो
 

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
माझी जॉब्स इंस्टाग्राम ग्रुप फोलो करा
माझी जॉब्स अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
माझी जॉब्स व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

Gail Recruitment 2023 Marathi गेल इंडिया लिमिटेड भरती

तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.

प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी

An aspiring engineering student formed an obsession with Blogging, SEO, Digital Marketing, and Helping Beginners To Build Amazing Websites.

Sharing Is Caring:

Leave a Comment