Maharashtra HSC Result 2023 declared

12 वीचा आज निकाल जाहीर होणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. आज दुपारी 02 वाजेपर्यंत निकाल ऑनलाइन उपलब्ध होईल.
Maharashtra HSC Result 2023
निकाल चेक करण्यासाठी खाली लिंक दिलेल्या आहे आपन कोणत्याही लिंक वर क्लिक करुन निकाल चेक करु शकता
Maharashtra HSC 12th Exam Result 2023 | |
लिंक 1 | Click Here |
लिंक 2 | Click Here |
लिंक 3 | Click Here |
लिंक 4 | Click Here |
आपला रोल नंबर आणि आईचे नाव आणि इतर माहिती भरा यानंतर सबमिटवर क्लिक केल्यानंतर निकाल तुमच्या समोर असेल
SMS द्वारे आपला रिजल्ट पाहण्यासाठी
आपल्या मोबाईल मधून असा मेसेज पाठवा. टाईप करा MHHSC<एक रिकामी जागा>SEAT NO आणि पाठवा 57766 या क्रमांकावर.
निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही.
1 thought on “Maharashtra HSC Result 2023 declared Check Result”