MPSC Recruitment 2022 Marathi महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती

MPSC Recruitment 2022 Marathi महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती

MPSC Recruitment 2022 Marathi महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत 378 जागांसाठी भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे MPSC Recruitment 2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे वनक्षेत्रपाल, गट ब, तालुका कृषि अधिकारी व इतर, गट-अ आणि इतर पदाच्या एकूण 378 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती वनक्षेत्रपाल, गट ब, तालुका कृषि अधिकारी व इतर, गट-अ आणि इतर 378 पदांसाठी महाराष्ट्र मधून पदवी उत्तीर्ण, उमेदवारांची भरती करण्यासाठी Maharashtra Public Service Commission अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.  

MPSC Recruitment 2022 Marathi महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती
MPSC Recruitment 2022 Marathi महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 30 सप्टेंबर 2022

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 03 ऑक्टोबर 2022

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 23 ऑक्टोबर 2022

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

पूर्व परीक्षेची तारीख:- 17 डिसेंबर 2022

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 378 

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:- 

अ.क्र पदाचे नाव
1 वनक्षेत्रपाल, गट ब
2 उप संचालक, कृषि व इतर गट-अ
3 तालुका कृषि अधिकारी व इतर, गट – अ
4 कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट – ब
5 सहायक अभियंता,स्थापत्य, गट ब, श्रेणी – 2
6 सहायक अभियंता,विद्युत व यांत्रिकी, गट ब, श्रेणी – 2

* शैक्षणिक पात्रता

पद क्र :- 1 :- विज्ञान शाखेतील पदवी, अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य 

पद क्र :- 2 :- कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य 

पद क्र :- 3 :- कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य 

पद क्र :- 4 :- कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य 

पद क्र :- 5 :- स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य 

पद क्र :- 6 :- विद्युत, यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य 

* वयाची अट [ 01 जानेवारी 2023 रोजी ]

पद क्र. जनरल ओबीसी एस.सी/एस.टी
1 21 ते 38 वर्षे 21 ते 38 वर्षे 21 ते 43 वर्षे
2 ते 4 18 ते 38 वर्षे 18 ते 38 वर्षे 18 ते 43 वर्षे
5 ते 6 19 ते 38 वर्षे 19 ते 38 वर्षे 19 ते 43 वर्षे

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण महाराष्ट्र 

अर्जाची फी:-

जातीचा प्रवर्ग फी
जनरल 394/-
ओबीसी 394/-
एस.सी/एस.टी 294/-

अर्ज कसे करावे:-

Maharashtra Public Service Commission च्या वेबसाईट वर (https://mpsc.gov.in) 03 ऑक्टोबर 2022 सकाळी 02:00 वाजे पासून ते 23 ऑक्टोबर 2022 रात्री 11:59. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती जॉब अर्ज फी ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती फॉर्म 2022 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 23 ऑक्टोबर 2022

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
2. ओळखपत्र
3. जात प्रमाणपत्र
4. निवास प्रमाणपत्र
5. जन्म प्रमाणपत्र
6. पासपोर्ट साइज फोटो
 

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
माझी जॉब्स इंस्टाग्राम ग्रुप फोलो करा
माझी जॉब्स अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
माझी जॉब्स व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

MPSC Recruitment 2022 Marathi महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती

तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.

प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी

An aspiring engineering student formed an obsession with Blogging, SEO, Digital Marketing, and Helping Beginners To Build Amazing Websites.

Sharing Is Caring:

Leave a Comment