ONGC Recruitment 2022 Marathi ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड भरती

ONGC Recruitment 2022 Marathi ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड भरती

ONGC Recruitment 2022 Marathi ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत 871 जागांसाठी भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे ONGC Recruitment 2022 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे केमिस्ट, AEE, जियोफिजिसिस्ट आणि इतर पदाच्या एकूण 871 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 केमिस्ट, AEE, जियोफिजिसिस्ट आणि इतर 871 पदांसाठी भारत भरातून इंजिनिअरिंग पदवी आणि पदवीधर, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Oil and Natural Gas Corporation Limited अधिसूचना जारी केली आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

ONGC Recruitment 2022 Marathi ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड भरती
ONGC Recruitment 2022 Marathi ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 22 सेप्टेंबर 2022

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 22 सेप्टेंबर 2022

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 12 ऑक्टोबर 2022

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 871 

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:-

अ.क्र पदाचे नाव
1 AEE
2 केमिस्ट 
3 जियोलॉजिस्ट 
4 जियोफिजिसिस्ट
5 प्रोग्रामिंग ऑफिसर
6 मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर 
7 ट्रांसपोर्ट ऑफिसर 

* शैक्षणिक पात्रता

पद क्र :- 1 :- 60% गुणांसह मेकॅनिकल, पेट्रोलियम,सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉम, E&C, इंस्ट्रुमेंटेशन, केमिकल, अप्लाइड पेट्रोलियम, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह  जियोफिजिक्स, जियोलॉजी, केमिस्ट्री, गणित, पेट्रोलियम टेक्नोलॉजी पदव्युत्तर पदवी.

पद क्र :- 2 :- 60% गुणांसह M.Sc [ केमिस्ट्री ]

पद क्र :- 3 :- 60% गुणांसह जियोलॉजिस्ट पदव्युत्तर पदवी किंवा MSc, M.Tech [ जियोलॉजी ]

पद क्र :- 4 :- 60% गुणांसह जियोफिजिक्स, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स पदव्युत्तर पदवी. , M.Tech [ जियोफिजिकल टेक्नोलॉजी ]

पद क्र :- 5 :- 60% गुणांसह कॉम्पुटर, IT इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA किंवा कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी.

पद क्र :- 6 :- 60% गुणांसह कोणतीही इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र :- 7 :- 60% गुणांसह मेकॅनिकल, ऑटो इंजिनिअरिंग पदवी.

* वयाची अट [ 31 जुलै 2022 रोजी ]

पदाचे नाव जनरल ओबीसी एस.सी/एस.टी 
Except for AEE [Drilling,Cementing] 30 वर्षांपर्यंत  33 वर्षांपर्यंत 35 वर्षांपर्यंत
For AEE [Drilling,Cementing] 28 वर्षांपर्यंत  31 वर्षांपर्यंत 33 वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत

अर्जाची फी:-

जातीचा प्रवर्ग फी
जनरल 300/-
ओबीसी 300/-
एस.सी/एस.टी फी नाही

अर्ज कसे करावे:-

Oil and Natural Gas Corporation Limited च्या वेबसाईट वर (https://recruitment.ongc.co.in) 22 सेप्टेंबर 2022 सकाळी 10:00 वाजे पासून ते 12 ऑक्टोबर 2022 रात्री 11:59. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड भरती जॉब अर्ज फी ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड भरती फॉर्म 2022 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 12 ऑक्टोबर 2022

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
2. ओळखपत्र
3. जात प्रमाणपत्र
4. निवास प्रमाणपत्र
5. जन्म प्रमाणपत्र
6. पासपोर्ट साइज फोटो
 

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
माझी जॉब्स इंस्टाग्राम ग्रुप फोलो करा
माझी जॉब्स अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
माझी जॉब्स व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

ONGC Recruitment 2022 Marathi ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड भरती

तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.

प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी

Hi, am sameer tadavi and I 25 years old, from savkhede sim village town city yawal in jalgaon. Education, Bachelor of science (Bsc), in art commerce and science, college yawal from North Maharashtra University (NMU) Am a working on blog writing (Blogger) for majhijobs App available on play store.

Sharing Is Caring:

Leave a Comment