SSC Delhi Police Recruitment 2022 Marathi SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 835 जागांसाठी भरती

SSC Delhi Police Recruitment 2022 Marathi SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 835 जागांसाठी भरती

SSC Delhi Police Recruitment 2022 Marathi SSC दिल्ली पोलीस मार्फत 835 जागांसाठी भरती

[majhijobs] मध्ये आपले स्वागत आहे SSC Delhi Police Recruitment 2022 Marathi SSC दिल्ली पोलीस दल नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे हेड कॉन्स्टेबल [ मिनिस्टीरियल ] आणि इतर पदाच्या एकूण 835 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 16 जून 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

SSC दिल्ली पोलीस दल भरती 2022 हेड कॉन्स्टेबल [ मिनिस्टीरियल ] आणि इतर 835 पदांसाठी भारत भरातून 12 वी उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी SSC Delhi Police अधिसूचना जारी केली आहे. SSC दिल्ली पोलीस दल भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे SSC दिल्ली पोलीस दल द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात SSC दिल्ली पोलीस दल भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

SSC Delhi Police Recruitment 2022 Marathi SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 835 जागांसाठी भरती
SSC Delhi Police Recruitment 2022 Marathi SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 835 जागांसाठी भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 17 मे 2022

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 17 मे 2022

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 16 जून 2022

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- सप्टेंबर 2022

परीक्षेचे नाव :- दिल्ली पोलीस – हेड कॉन्स्टेबल [ मिनिस्टीरियल ] – पुरुष & महिला परीक्षा 2022

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 835 

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:- 

अ.क्र पदाचे नाव
1 हेड कॉन्स्टेबल [ मिनिस्टीरियल ]

* शैक्षणिक पात्रता

1] 12वी उत्तीर्ण 2] इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.

* वयाची अट [ 01 जानेवारी 2022 रोजी ]

जातीचा प्रवर्ग वय
जनरल 18 ते 25 वर्षे
ओबीसी 18 ते 28 वर्षे
एस.सी/एस.टी 18 ते 30 वर्षे

नोकरीचे ठिकाण:- दिल्ली

अर्जाची फी:-

जातीचा प्रवर्ग फी
जनरल 100/-
ओबीसी 100/-
एस.सी/एस.टी फी नाही

अर्ज कसे करावे:-

SSC Delhi Police च्या वेबसाईट वर 17 मे 2022 सकाळी 10:00 वाजे पासून ते 16 जून 2022 रात्री 11:00. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

SSC दिल्ली पोलीस दल भरती जॉब अर्ज फी ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर SSC दिल्ली पोलीस दल भरती फॉर्म 2022 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 16 जून 2022

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
 
2. ओळखपत्र
 
3. जात प्रमाणपत्र
 
4. निवास प्रमाणपत्र
 
5. जन्म प्रमाणपत्र
 
6. पासपोर्ट साइज फोटो

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
माझी जॉब्स इंस्टाग्राम ग्रुप फोलो करा
माझी जॉब्स अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
माझी जॉब्स व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

SSC Delhi Police Recruitment 2022 Marathi SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 835 जागांसाठी भरती

तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.

प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी

Hey, I’m Arif.D.Tadavi A Full Time Blogger , YouTuber, Affiliate Marketer and Founder of MajhiJobs.in and YouTube Channel. A guy from the crowded streets of India who loves to eat, both food and digital marketing. In the world of pop and rap, I listen to Ragni."

Sharing Is Caring:

5 thoughts on “SSC Delhi Police Recruitment 2022 Marathi SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 835 जागांसाठी भरती”

Leave a Comment