-भारतीय डाक विभागात नवीन भरती. फक्त 10 वी पास वरती. पुन्हा एकदा पोस्ट ऑफिस मार्फत 12 हजार 828 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे.

Maharashtra Postal Circle Recruitment 2023

शिक्षण पात्रता (Education) - 10 वी पास व संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक सुचना  : कम्प्युटर कोर्सची आवश्यकता नाही तुमची भरतीमध्ये निवड झाल्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटर कोर्स करण्यासाठी वेळ दिला जातो.

वयाची अट (Age Limit) - 11  जून 2023 रोजी 18 ते 40 वर्ष कॅटेगरी नुसार SC/ST साठी 5 वर्ष सूट आणि OBC  साठी 3 वर्ष सूट राहिला अधीक माहिती साठी जाहिरात pdf वाचा

भारतीय डाक विभागातील ग्रामीण डाक सेवक पोस्ट ऑफिस भरती ब्रांच पोस्ट  मास्टर आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची  तारीख 11 जून 2023 आहे.

आवेदन करने के लिए सबसे पहले निचे दिए गए लिंक पर क्लिक करे

अब Apply Online के लिंक पर क्लिक करें इसके बाद मांगी गई डिटेल्स को भरकर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूरी कर लें