Bombay High Court Recruitment 2022 Marathi मुंबई उच्च न्यायालय भरती
Bombay High Court Recruitment 2022 मुंबई उच्च न्यायालय मार्फत 76 जागांसाठी भरती
[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे Bombay High Court Recruitment 2022 मुंबई उच्च न्यायालय नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे सॉफ्टवेअर प्रोग्रामर [ डेव्हलपर, कोडर्स ], डेटा एंट्री ऑपरेटर आणि इतर पदाच्या एकूण 76 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
मुंबई उच्च न्यायालय भरती 2022 सॉफ्टवेअर प्रोग्रामर [ डेव्हलपर, कोडर्स ], डेटा एंट्री ऑपरेटर आणि इतर 76 पदांसाठी भारतभरातून पदवीधर आणि MS-CIT उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी High Court of Bombay अधिसूचना जारी केली आहे. मुंबई उच्च न्यायालय भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे मुंबई उच्च न्यायालय द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात मुंबई उच्च न्यायालय भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.
* महत्त्वाच्या तारखा
जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 23 सप्टेंबर 2022
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 23 सप्टेंबर 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 12 ऑक्टोबर 2022
प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल
परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल
* पदाचे नाव आणि तपशील
एकुण जागा:- 76
अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन
वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा
पदाचे नाव:-
अ.क्र | पदाचे नाव |
1 | सॉफ्टवेअर प्रोग्रामर [ डेव्हलपर, कोडर्स ] |
2 | डेटा एंट्री ऑपरेटर |
* शैक्षणिक पात्रता
पद क्र :- 1 :- 1 ] कॉम्प्युटर सायन्स, ॲप्लिकेशन, कॉम्प्युटर पदवी किंवा समतुल्य 2 ] 01 वर्ष अनुभव.
पद क्र :- 2 :- 1 ] पदवीधर 2 ] इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. 3 ] MS-CIT किवा समतुल्य प्रमाणपत्र .
* वयाची अट [ 23 सप्टेंबर 2022 रोजी ]
जातीचा प्रवर्ग | वय |
जनरल | 21 ते 40 वर्षे |
ओबीसी | 21 ते 40 वर्षे |
एस.सी/एस.टी | 21 ते 45 वर्षे |
नोकरीचे ठिकाण:- नागपूर औरंगाबाद आणि मुंबई
अर्जाची फी:-
जातीचा प्रवर्ग | फी |
जनरल | फी नाही |
ओबीसी | फी नाही |
एस.सी/एस.टी | फी नाही |
अर्ज कसे करावे:-
High Court of Bombay च्या वेबसाईट वर (https://bombayhighcourt.nic.in) 23 सप्टेंबर 2022 सकाळी 10:00 वाजे पासून ते 12 ऑक्टोबर 2022 रात्री 05:00. वाजे पर्यत अर्ज करता येईल
★ सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.
★ त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.
★ मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा
★ आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।
★ मुंबई उच्च न्यायालय भरती जॉब अर्ज ऑनलाईन सबमिट करून।
★ शेवटी सबमिट केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालय भरती फॉर्म 2022 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 12 ऑक्टोबर 2022
सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-
महत्त्वाच्या लिंक
लिंक | |
Books Buy | Buy now |
माझी जॉब्स इंस्टाग्राम ग्रुप | फोलो करा |
माझी जॉब्स अँड्रॉईड ऐप्लिकेशन | डाउनलोड करा |
माझी जॉब्स व्हाट्सएप ग्रुप | ज्वाइन करा |
माझी जॉब्स फेसबुक ग्रुप | ज्वाइन करा |
माझी जॉब्स यूट्यूब चैनल | सब्सक्राइब करा |
टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे
आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका
Bombay High Court Recruitment 2022 Marathi मुंबई उच्च न्यायालय भरती
तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.
प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी