Indian Coast Guard Recruitment 2022 Marathi भारतीय तटरक्षक दल भरती
Indian Coast Guard Recruitment 2022 भारतीय तटरक्षक दल मार्फत 23 जागांसाठी भरती
[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे Indian Coast Guard Recruitment 2022 भारतीय तटरक्षक दल नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर आणि इतर पदाच्या एकूण 23 रिक्त जागांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
भारतीय तटरक्षक दल भरती 2022 इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर आणि इतर 23 पदांसाठी भारत भरातून 10वी उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Indian Coast Guard अधिसूचना जारी केली आहे. भारतीय तटरक्षक दल भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे भारतीय तटरक्षक दल द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात भारतीय तटरक्षक दल भरती ऑफलाईन फॉर्म सादर करू शकतात.
* महत्त्वाच्या तारखा
जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 10 सप्टेंबर 2022
ऑफलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 10 सप्टेंबर 2022
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 25 ऑक्टोबर 2022
प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल
परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल
* पदाचे नाव आणि तपशील
एकुण जागा:- 23
अर्ज प्रक्रिया:- ऑफलाइन
वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा
पदाचे नाव:-
अ.क्र | पदाचे नाव |
1 | इंजिन ड्रायव्हर |
2 | सारंग लस्कर |
3 | फायर इंजिन ड्रायव्हर |
4 | सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर |
5 | इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रिकल फिटर [ कुशल ] |
6 | मेकॅनिकल फिटर [ कुशल ] |
7 | वेल्डर [ कुशल ] |
8 | टर्नर [ कुशल ] |
9 | सुतार [ कुशल ] |
10 | फोर्कलिफ्ट ऑपरेटर |
11 | लस्कर |
12 | एमटीएस [ शिपाई ] |
13 | अकुशल कामगार |
14 | एमटीएस [ माली ] |
* शैक्षणिक पात्रता
1] 10 वी उत्तीर्ण.
* वयाची अट
पद क्र. | जनरल | ओबीसी | एस.सी/एस.टी |
1 ते 3 | 18 ते 30 वर्षे | 18 ते 33 वर्षे | 18 ते 35 वर्षे |
4 ते 10 | 18 ते 27 वर्षे | 18 ते 30 वर्षे | 18 ते 32 वर्षे |
11 | 18 ते 30 वर्षे | 18 ते 33 वर्षे | 18 ते 35 वर्षे |
12 ते 14 | 18 ते 27 वर्षे | 18 ते 30 वर्षे | 18 ते 32 वर्षे |
नोकरीचे ठिकाण:- मुंबई [ महाराष्ट्र ]
अर्जाची फी:-
जातीचा प्रवर्ग | फी |
जनरल | फी नाही |
ओबीसी | फी नाही |
एस.सी/एस.टी | फी नाही |
अर्ज कसे करावे:-
★ ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता :- कमांडर, कोस्ट गार्ड रिजन (पश्चिम), वरळी सी फेस पी.ओ., वरळी कॉलनी मुंबई – 400030
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 25 ऑक्टोबर 2022
सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-
महत्त्वाच्या लिंक
लिंक | |
Books Buy | Buy now |
माझी जॉब्स इंस्टाग्राम ग्रुप | फोलो करा |
माझी जॉब्स अँड्रॉईड ऐप्लिकेशन | डाउनलोड करा |
माझी जॉब्स व्हाट्सएप ग्रुप | ज्वाइन करा |
माझी जॉब्स फेसबुक ग्रुप | ज्वाइन करा |
माझी जॉब्स यूट्यूब चैनल | सब्सक्राइब करा |
टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे
आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका
Indian Coast Guard Recruitment 2022 Marathi भारतीय तटरक्षक दल भरती
तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.
प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी