IOCL Recruitment 2022 Marathi इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती
IOCL Recruitment 2022 इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत 465 जागांसाठी भरती
[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे IOCL Recruitment 2022 इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे टेक्निशियन अप्रेंटिस [ मॅकेनिकल ], ट्रेड अप्रेंटिस [ अकाउंटंट ] आणि इतर पदाच्या एकूण 465 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 टेक्निशियन अप्रेंटिस [ मॅकेनिकल ], ट्रेड अप्रेंटिस [ अकाउंटंट ] आणि इतर 465 पदांसाठी भारत भरातून 12वी, आणि ITI उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Indian Oil Corporation Limited अधिसूचना जारी केली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.
* महत्त्वाच्या तारखा
जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 10 नोव्हेंबर 2022
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 10 नोव्हेंबर 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 30 नोव्हेंबर 2022
प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल
परीक्षेची तारीख:- 18 डिसेंबर 2022
* पदाचे नाव आणि तपशील
एकुण जागा:- 465
अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन
वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा
पदाचे नाव:-
अ.क्र | पदाचे नाव |
1 | टेक्निशियन अप्रेंटिस [ मॅकेनिकल ] |
2 | टेक्निशियन अप्रेंटिस [ इलेक्ट्रिकल ] |
3 | टेक्निशियन अप्रेंटिस [ टेलीकम्युनिकेशन & इन्स्ट्रुमेंटेशन ] |
4 | टेक्निशियन अप्रेंटिस [ असिस्टंट – HR ] |
5 | ट्रेड अप्रेंटिस [ अकाउंटंट ] |
6 | ट्रेड अप्रेंटिस [ डाटा एंट्री ऑपरेटर – [ Fresher ] |
7 | ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर – [ Skill ] |
* शैक्षणिक पात्रता
पद क्र :- 1 :- 50% गुणांसह संबंधित विषयात ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा [ SC, ST, PWD 45% गुण ]
पद क्र :- 2 :- 50% गुणांसह संबंधित विषयात ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा [ SC, ST, PWD 45% गुण ]
पद क्र :- 3 :- 50% गुणांसह संबंधित विषयात ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा [ SC, ST, PWD 45% गुण ]
पद क्र :- 4 :- पदवीधर
पद क्र :- 5 :- पदवीधर
पद क्र :- 6 :- 12वी उत्तीर्ण
पद क्र :- 7 :- 12वी उत्तीर्ण
* वयाची अट [ 10 नोव्हेंबर 2022 रोजी ]
जातीचा प्रवर्ग | वय |
जनरल | 18 ते 24 वर्षे |
ओबीसी | 18 ते 27 वर्षे |
एस.सी/एस.टी | 18 ते 29 वर्षे |
नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत
अर्जाची फी:-
जातीचा प्रवर्ग | फी |
जनरल | फी नाही |
ओबीसी | फी नाही |
एस.सी/एस.टी | फी नाही |
अर्ज कसे करावे:-
Indian Oil Corporation Limited च्या वेबसाईट वर (https://www.iocl.com) 10 नोव्हेंबर 2022 सकाळी 00:01 वाजे पासून ते 30 नोव्हेंबर 2022 रात्री 06:00. वाजे पर्यत अर्ज करता येईल
★ सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.
★ त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.
★ मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा
★ आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।
★ इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती जॉब अर्ज ऑनलाईन सबमिट करून।
★ शेवटी सबमिट केल्यानंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती फॉर्म 2022 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 30 नोव्हेंबर 2022
सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-
महत्त्वाच्या लिंक
लिंक | |
Books Buy | Buy now |
माझी जॉब्स इंस्टाग्राम ग्रुप | फोलो करा |
माझी जॉब्स अँड्रॉईड ऐप्लिकेशन | डाउनलोड करा |
माझी जॉब्स व्हाट्सएप ग्रुप | ज्वाइन करा |
माझी जॉब्स फेसबुक ग्रुप | ज्वाइन करा |
माझी जॉब्स यूट्यूब चैनल | सब्सक्राइब करा |
टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे
आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका
IOCL Recruitment 2022 Marathi इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती
तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.
प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी