ISP Nashik Recruitment 2022 Marathi इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक भरती
ISP Nashik Recruitment 2022 इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक मार्फत 85 जागांसाठी भरती
[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे ISP Nashik Recruitment 2022 इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे ज्युनियर टेक्निशियन [ टेक्निकल ], ज्युनियर टेक्निशियन [ कंट्रोल ], आणि इतर पदाच्या एकूण 85 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 08 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक भरती 2022 ज्युनियर टेक्निशियन [ टेक्निकल ], ज्युनियर टेक्निशियन [ कंट्रोल ], आणि इतर 85 पदांसाठी भारत भरातून ITI उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी India Security Press अधिसूचना जारी केली आहे. इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.
* महत्त्वाच्या तारखा
जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 08 ऑक्टोबर 2022
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 08 ऑक्टोबर 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 08 नोव्हेंबर 2022
प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल
परीक्षेची तारीख:- डिसेंबर 2022, जानेवारी 2023
* पदाचे नाव आणि तपशील
एकुण जागा:- 85
अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन
वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा
पदाचे नाव:-
अ.क्र | पदाचे नाव |
1 | ज्युनियर टेक्निशियन [ टेक्निकल ] |
2 | ज्युनियर टेक्निशियन [ कंट्रोल ] |
3 | ज्युनियर टेक्निशियन [ टेक – सपोर्ट – डिझाईन ] |
4 | ज्युनियर टेक्निशियन [ मशीन शॉप ] |
5 | ज्युनियर टेक्निशियन [ इलेक्ट्रिकल ] |
6 | ज्युनियर टेक्निशियन [ इलेक्ट्रॉनिक ] |
7 | ज्युनियर टेक्निशियन [ स्टोअर ] |
8 | ज्युनियर टेक्निशियन [ CSD ] |
* शैक्षणिक पात्रता
पद क्र :- 1 :- NCVT, SCVT ITI [ प्रिंटिंग ट्रेड – लिथो ऑफसेट मशीन माइंडर, लेटर प्रेस मशीन माइंडर, ऑफसेट प्रिंटिंग, प्लेटमेकिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग ] किंवा ITI [ प्लेट मेकर – कम – इम्पोझिटर, हँड कंपोझिंग ] किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा.
पद क्र :- 2 :- NCVT, SCVT ITI [ प्रिंटिंग ट्रेड – लिथो ऑफसेट मशीन माइंडर, लेटर प्रेस मशीन माइंडर, ऑफसेट प्रिंटिंग, प्लेटमेकिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग ] किंवा ITI [ प्लेट मेकर – कम – इम्पोझिटर, हँड कंपोझिंग ] किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा.
पद क्र :- 3 :- NCVT, SCVT ITI [ एंग्रावेर, प्लेटमेकर [ लिथोग्राफिक ].
पद क्र :- 4 :- NCVT, SCVT ITI [ फिटर ].
पद क्र :- 5 :- NCVT, SCVT ITI [ इलेक्ट्रिकल ].
पद क्र :- 6 :- NCVT, SCVT ITI [ इलेक्ट्रॉनिक ].
पद क्र :- 7 :- NCVT, SCVT ITI [ फिटर ].
पद क्र :- 8 :- NCVT, SCVT ITI [ फिटर ].
* वयाची अट [ 08 नोव्हेंबर 2022 रोजी ]
जातीचा प्रवर्ग | वय |
जनरल | 18 ते 25 वर्षे |
ओबीसी | 18 ते 28 वर्षे |
एस.सी/एस.टी | 18 ते 30 वर्षे |
नोकरीचे ठिकाण:- नाशिक [ महाराष्ट्र ]
अर्जाची फी:-
जातीचा प्रवर्ग | फी |
जनरल | 600/- |
ओबीसी | 600/- |
एस.सी/एस.टी | 200/- |
अर्ज कसे करावे:-
India Security Press च्या वेबसाईट वर (https://ispnasik.spmcil.com) 08 ऑक्टोबर 2022 सकाळी 00:01 वाजे पासून ते 08 नोव्हेंबर 2022 रात्री 11:59. वाजे पर्यत अर्ज करता येईल
★ सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.
★ त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.
★ मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा
★ आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।
★ इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक भरती जॉब अर्ज फी ऑनलाईन सबमिट करून।
★ शेवटी सबमिट केल्यानंतर इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक भरती फॉर्म 2022 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 08 नोव्हेंबर 2022
सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-
महत्त्वाच्या लिंक
लिंक | |
Books Buy | Buy now |
माझी जॉब्स इंस्टाग्राम ग्रुप | फोलो करा |
माझी जॉब्स अँड्रॉईड ऐप्लिकेशन | डाउनलोड करा |
माझी जॉब्स व्हाट्सएप ग्रुप | ज्वाइन करा |
माझी जॉब्स फेसबुक ग्रुप | ज्वाइन करा |
माझी जॉब्स यूट्यूब चैनल | सब्सक्राइब करा |
टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे
आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका
ISP Nashik Recruitment 2022 Marathi इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक भरती
तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.
प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी