DPSDAE Recruitment 2022 Marathi अणु उर्जा विभाग जागांसाठी भरती

DPSDAE Recruitment 2022 Marathi अणु उर्जा विभाग जागांसाठी भरती

DPSDAE Recruitment 2022 Marathi अणु उर्जा विभाग मार्फत  70 जागांसाठी भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे DPSDAE Recruitment 2022 Marathi अणु उर्जा विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे Junior Purchase Assistant, Junior Storekeeper पदाच्या एकूण 70 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

अणु उर्जा विभाग भरती 2022 Junior Purchase Assistant, Junior Storekeeper आणि इतर 70 पदांसाठी भारत भरातून B.Sc आणि B.Com उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Department of Atomic Energy अधिसूचना जारी केली आहे. अणु उर्जा विभाग भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे अणु उर्जा विभाग द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात अणु उर्जा विभाग भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

DPSDAE Recruitment 2022 Marathi अणु उर्जा विभाग जागांसाठी भरती
DPSDAE Recruitment 2022 Marathi अणु उर्जा विभाग जागांसाठी भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 20 ऑक्टोबर 2022

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 20 ऑक्टोबर 2022

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 10 नोव्हेंबर 2022

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- डिसेंबर 2022

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 70 

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:-

अ.क्र पदाचे नाव
1 ज्युनियर पर्चेस असिस्टंट, ज्युनियर स्टोअर कीपर

* शैक्षणिक पात्रता

1] 60% गुणांसह B.Sc, B.Com किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.

* वयाची अट :- 10 नोव्हेंबर 2022 रोजी

जातीचा प्रवर्ग वय
जनरल 18 ते 27 वर्षापर्यंत
ओबीसी 18 ते 30 वर्षापर्यंत
एस.सी/एस.टी 18 ते 32  वर्षापर्यंत

नोकरीचे ठिकाण:- मुंबई

अर्जाची फी:-

जातीचा प्रवर्ग फी
जनरल 200/-
ओबीसी 200/-
एस.सी/एस.टी फी नाही

अर्ज कसे करावे:-

Department of Atomic Energy च्या वेबसाईट वर [/www.dpsdae.gov.in/] 20 ऑक्टोबर 2022 सकाळी 10:00 वाजे पासून ते 10 नोव्हेंबर 2022 रात्री 05:00. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर https://dpsdae.formflix.in/ या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

अणु उर्जा विभाग भरती जॉब अर्ज ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर अणु उर्जा विभाग भरती फॉर्म 2022 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 10 नोव्हेंबर 2022

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
2. ओळखपत्र
3. जात प्रमाणपत्र
4. निवास प्रमाणपत्र
5. जन्म प्रमाणपत्र
6. पासपोर्ट साइज फोटो
 

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
माझी जॉब्स इंस्टाग्राम ग्रुप फोलो करा
माझी जॉब्स अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
माझी जॉब्स व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

DPSDAE Recruitment 2022 Marathi अणु उर्जा विभाग 70 जागांसाठी भरती

तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.

प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी

Hi, am sameer tadavi and I 25 years old, from savkhede sim village town city yawal in jalgaon. Education, Bachelor of science (Bsc), in art commerce and science, college yawal from North Maharashtra University (NMU) Am a working on blog writing (Blogger) for majhijobs App available on play store.

Sharing Is Caring:

Leave a Comment